Zohran Mamdani Meeting Trump | न्यू यॉर्कचे नवे महापौर झोहरान मोमदानी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ओव्हल ऑफिसमधील अनपेक्षित मैत्रीपूर्ण भेट सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली. पूर्वीच्या कठोर टीकेनंतरही दोघांनी परवडणाऱ्या किमती, सुरक्षितता आणि शहराच्या विकासावर एकत्र काम करण्याचा विश्वास...