सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी दिली आहे. फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर...