Who Is Anant Garje | राज्याच्या राजकारणाला हादरवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना काल मुंबईतील वरळी परिसरात घडली. मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी, डॉ. गौरी पालवे यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी जीवन संपवलं. डॉ. गौरी पालवे या मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयाच्या दंत विभागात ड...