Vijay Wadettiwar News | Parth Pawar Jamin Ghotala | Maharashtra Politics | पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणावर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि चौकशी समि...