उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.. उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये देशातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळतीये.. शिंदे गटात आम्हाला मदत करणारे काहीजण असल्याचा खुलासाही ठाकरेंनी या अनौपचारिक गप्पांमध्ये केला. उलट ज्यांच्याकडून मदतीची जास्त अपेक्षा होती त...