Typhoon Fung-Wong News | तैवानच्या ईलान काउंटीतील शिनान प्रदेशात फंग-वॉंग चक्रीवादळामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.आज सकाळच्या हवाई दृश्यांमध्ये संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं दिसत आहे. आतापर्यंत 8,300 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून 51 जण जखमी झाले आहेत. ईलानमध्ये 724 ते 10...