मुंबई वगळता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकांमध्ये 'महायुती' आणि 'महाविकास आघाडी' दोन्ही ठिकाणी आघाडी करण्यावरून चित्र स्पष्ट नाही. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. With the political scene su...