Phaltan Doctor Case News | Sushma Andhare Speech Today | फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात (Phaltan Doctor Death Case) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) थेट आव्हान दिले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष च...