Siddharth Shinde : आमदार अपात्रप्रकरणी सुनावणी, चंद्रचूड यांनी दिला राष्ट्रवादीला आदेश, घडलं काय?सुप्रीम कोर्टामध्ये आज आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये स्वपन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कागदपत्र देण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टातील वकी...