छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची प्रत्येक गोष्ट ही नेहमी कुतूहलाचीच वाटते. अशातच कोल्हापुरातील एका युवकाकडे शिवकालीन नाण्यांचा मोठा संग्रह आहे. त्याचा हाच संग्रह आता त्याने एका वेबसाईट द्वारे जगासमोर आणलाय. शिवकालीन नाण्यांना शिवराई असे म्हणत असतं. याच शिवराई या नावाने युवकाने त्याची वेबसाईट बनवली आहे...