Shirur News | Pimparkhed News Today | शिरुर तालुक्यात पिंपरखेड गाव.. या गावच्या शिवारात राहणारं हे कुटुंब... या कुटुंबातील 13 वर्षांच्या रोहनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.. या घटनेनं रोहनचे आईवडील, घरातले सर्वजण बिथरलेत... बिबट्याची दहशत शिरुर तालुक्यात प्रचंड वाढलीये.. रोहन गुरांसाठी गवत आणाय...