Sharmila Thackeray News | मुंबईत मविआचा सत्याचा मोेर्चा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांच्यासह अनेक मविआतील नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. तसंच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या भाषणानंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. News18 Lokmat is one of the leading YouTube News...