Shankar Jagtap On Ajit Pawar News | कधीकाळी आपला, बालेकिल्ला असलेला पिंपरी चिंचवडचा गड, पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसलीय.. त्यासाठीच दादा, पिंपरी शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद वाढवतायत आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतायत. मात्र , दादांचा हा...