Satara News | पैशांसाठी मुकादमांचं पोलिसांकडून अपहरण, पोलीस आणि निंबाळकरांची मिलीभगत फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणानंतर आता याच परिसरातील ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर आणखी एक गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. News18 लोकमतच्या हाती आलेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन आणि येथील 'साखर सम्राट'...