Sandesh Parkar News | कणकवली नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदाचा संघर्ष अभूतपूर्व आहे! शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नलावडे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, सत्यविजय भिसे हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप पारकर यांन...