Sachin Kalyanshetty News | सोलापुरात 5 माजी आमदार भाजपच्या वाटेवर, कल्याणशेट्टींची मोठी प्रतिक्रिया सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ! एकाच वेळी 5 माजी आमदार भाजपच्या वाटेवर जाण्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडीवर सचिन कल्याणशेट्टी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली असून, या हालचालीमुळे सोलापूरच्या राजकीय समी...