Russia Tourist Boat Sinks News | रशियाच्या Murmansk region येथे व्हेल-वॉचिंगच्या ट्रिप दरम्यान एक पर्यटक बोट दुर्घटनाग्रस्त झाली. बोटीच्या कॅप्टनने आपत्कालीन सेवांच्या बंदीचा आदेश न पाळता प्रवासी घेऊन समुद्रात बोट उतरवली, आणि अचानक आलेल्या वादळामुळे केवळ पुढचा भाग पाण्यावर राहिला. बोटचा कॅप्टन आणि 9...