माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्य सरकारची ओळख गतिमान सरकार म्हणून आहे, पण ज्या गतीमानाने जैन मंदिराची जागा खाण्याचा प्रयत्न बिल्डर च्या माध्यमातून केला गेला, त्याचा जा...