भाजप नेते आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमले यांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे. भिमले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की, "धंगेकर नावाचा कुत्रा तुम्ही सांभाळलेला आहे, तो कुत्रा शहरात फिरत आहे."BJP leader and former House Leader S...