Ranajit Kasale Arrest News | 'झुकेगा नही साला' म्हणत स्टाईल मारणाऱ्या बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. कासलेने चंदन चोरी नाही, तर थेट तपासणीच्या नावाखाली दोन फोन आणि तब्बल २ लाखांची रोकड चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी धमकी, फसवणू...