हिमाचल प्रदेशामधील चंबा मुख्यालयातील रामलीला रंगमंचावर राजा दशरथाची भूमिका करताना ज्येष्ठ कलाकार अमरीश कुमार यांचे हृदयविकाराने निधन झाले. गेल्या ५० वर्षांपासून ते ही भूमिका साकारत होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. आयोजकांकडून पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आलेत.Senior artis...