नवी दिल्लीमध्ये आज सुप्रीम कोर्टात माधुरी हत्तीण प्रकरणाची सुनावणी होत आहे.राज्य सरकारने हत्तीणला मठात परत आणण्यासाठी याचिका दाखल केली असून, तिच्यावर योग्य उपचार नांदनी मठात होऊ शकतात, असे सरकारने स्पष्ट केले आहे.दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवारांवर टीका करत म्हटल...