MVA MNS Morcha Speech LIVE | मतदार यादीतील कथित घोळ आणि मतचोरीविरोधात MVA आणि MNS यांनी आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला आहे. या ऐतिहासिक क्षणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांसह अनेक नेते एकत्र आले आहेत. फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालयापर्यंतच्या या मोर्चातून सत्ताधारी महायुती ...