Raj Thackeray Melava LIVE | मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाची भूमिका. निवडणुका आणि बोगस मतदारांवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक आयोगावर काय बोलले होते? हे दाखवायला त्यांनी एक व्हिडीओही दाखवला. News18 Lokmat is one of the leading...