Radhakrishna Vikhe Patil News | ओबीसी मेळावा आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विखे पाटलांनी सावध भूमिका घेतली. "ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही भूमिका आधीही होती आणि आजही कायम आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कोर्टात याचिका दाखल असल्याने या विषयावर जास्त भाष्य करणार नाही. तसेच, "भुजबळ ज...