Queensland Thunderstorm News | Queensland येथे भयंकर तुफानाने कहर केला आहे. क्रिकेट बॉलच्या आकाराचे विशाल गारांचा पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. घरं, गाड्या, छप्परं तुटली, अनेक जण जखमी झाले. Bureau of Meteorology ने तीव्र वारा, भयानक पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. राजमार्गावरील दृश्य आणि नुक...