Pune Rada News | पुण्यातील उच्चभ्रू VTP सिग्नस सोसायटीत 'संस्कार' काय झाले? असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे! भटक्या कुत्र्यांना खायला घालण्याच्या क्षुल्लक कारणावरून रहिवाशांमध्ये मोठा वाद झाला आणि या वादाला हिंसक स्वरूप आले. एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली, तर एका वृद्ध महिलेला धक्काबुक्...