PSI Gopal Badne News | साताऱ्यातील फलटण पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बदनेचा आणखी एक कारनामा समोर आलाय... वर्दीवर नसतानाही रस्त्यावर वाहनं अडवत विचारपूस करत असल्याचं समोर आलंय... त्याचा वाहनं अडवतानाचा व्हिडिओ एका चालकानं कैद केलाय... आधीच महिला डॉक्टर प्रकरणी बदनेवर आरोप असताना आता बदनेचा हा नवा...