राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एका आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणूक जिंकण्याचा एक 'वेगळाच पॅटर्न' सांगितला आहे. त्यांचे हे विधान असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा टीकेच्या के...