Sampada Munde Phaltan | फलटण उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या तरुण महिला डॉक्टरवर तिच्या मूळगावी, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक येथे शोकाकुल आणि तणावाच्या वातावरणात रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे डॉक्टरचे कुटुंबीय आणि गावकरी अत्यंत संतप्त झाले आहेत. डॉक्ट...