Phaltan Doctor Case | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी डॉक्टर मृत्यूप्रकरणावरून पत्रकार परिषद घेतली. त्यातून त्यांनी फलटण ग्राणीण पोलिस, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. याच पत्रकार परिषदेतून मेहबूब शेख यांनी डॉक्टर मृत्यूप्रकरणी SIT चौकशी स्थापन व्हावी अशी ...