Pakistan Airline News | पाकिस्तानची आर्थिक अवस्था कोसळत असल्याचे आणखी एक पुरावा—PIAचे खाजगीकरण. IMFच्या दबावाखाली पाकिस्तानला आता राष्ट्रीय विमान कंपनी विकावी लागत आहे. चार कंपन्या स्पर्धेत असून 23 डिसेंबरला बोली प्रक्रिया LIVE होणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?...