NYC Under Water News | न्यूयॉर्क शहरात आज जोरदार वादळ आणि पावसामुळे ब्रूकलिनमधील ४थ ऍव्हेन्यू आणि कॅरोल स्ट्रीट पूरग्रस्त झाली. गोवानस कालव्याजवळील हा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.A massive storm has hit New York City,...