Delhi Car Bomb Blast | Delhi Blast | दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या चौकशीचा भाग म्हणून एनआयए पथकानं काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील जंगलात छापा टाकला. पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीनं एनआयए अधिकाऱ्यांनी हा छापा टाकलाय. या छाप्या दरम्यान दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित अटक केलेल्या दोन आरोपी ड...