ओबीसी नेते नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर अत्यंत संतप्त आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या जीआरला जाळणाऱ्या कार्यकर्त्यांना 'बिनडोक' संबोधले असून, हे सर्व 'जरांगेंच्या पिलावळीचे' असल्याचा घणाघात केला आहे.OBC lead...