नाशिकमधील पंचवटी परिसरातील अवधूतवाडी भागात टवाळखोरांनी पुन्हा एकदा धुडगूस घातल्याचं समोर आलं आहे. दारूच्या नशेत आलेल्या गावगुंडांनी दुचाकींची तोडफोड करत परिसरात धिंगाणा घातला. ही संपूर्ण घटना स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. शहरात एका बाजूला पोलिसांकडून टवाळखोरांवर धरपकड सुरू...