2025 मधील सर्वात शक्तिशाली वादळ मानले जाणारे 'हरिकेन मेलिसा' चक्रीवादळ जमैकाच्या दिशेने धडकले आहे. या वादळामुळे जमैकामध्ये आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 'मेलिसा' चक्रीवादळाच्या तीव्रतेमुळे या संपूर्ण कॅरिबियन बेटावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नागरिक दहशतीत आहेत. ...