Manoj Jarange Patil Speech Dasara Melava | आजारी असून सुद्धा मराठ्यांचा योद्धा नारायणगडावरून बरसलाय! यावेळी ते भावूकही झाले...थरथर आवाजात त्यांनी मराठ्यांना कानमंत्र दिला! नेत्यांची नावं घेऊन त्यांना थेट सुनावलं. ना भुजबळांना सोडलं आणि ना हाकेंना...जरांगे या भाषणात नेमकं काय म्हणाले? मनोज जरांगे A ट...