Manoj Jarange Patil Dasra Melava 2025 Full Speech | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सध्या खालावलेली असतानाही, त्यांनी थेट ॲम्बुलन्समधून प्रवास करत नारायणगड गाठला आणि उपस्थितांना संबोधित केले. कार्यकर्त्यांनी भव्य रथातून त्यांचे जंगी स्वागत केले.मंचावर पोहोचल्यानंतर थरथरत्या हातांनी जरांगे पाटलांनी म...