Manmad News | सलग झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार अवकाळी पावसाचा मोठा फटका केवळ पिकांनाच नाही, तर महामार्ग आणि गाव-खेड्यातील रस्त्यांनाही बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये, विशेषतः मनमाड आणि मालेगाव परिसरात, तब्बल १६० किलोमीटरहून अधिक रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत.या खड्ड्यांमुळे प्रवा...