माळशिरस येथील शेतकरी कुटुंबातील प्रदीप गोरड यांनी आत्मविश्वासाच्या बळावर आणि कठोर परिश्रमामुळे मोठे स्वप्न साकार केले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हार न मानता अभ्यास केला आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवून DYSP (उपअधीक्षक) हे प्रतिष्ठित पद मिळवले. त्यांची ही कहाणी जिद्द, समर्पण आणि स्वप्नपूर्तीची प्रे...