Maha Vikas Aghadi Morcha News | महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांकडून उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे... या मोर्चाला पोलीसांनी अद्याप परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आलीय... दरम्यान परवानगी नसतानाही विरोधकांकडून मोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे... या मोर्चाला पोलिस परवानगी देणार नसल्याचं बोललं...