जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे, आणि त्यांनी पक्षांतर्गत नेत्यांना या निर्णयाची कल्पना दिली असल्याचं समजतं. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता असून, लवकरच...