Indigo Flights Cancelled News | वेगवान, सुरक्षित आणि वक्तशीरपणासाठी विमानाचा प्रवास ओळखला जातो. पण सध्या देशातील इंडिगो एअरलाईन्सची अवस्था अतिशय बिकट झालीय. गाव खेड्यात बसची तासंतास वाट पाहात ताटकळत बसावं तसं विमान प्रवाशांचं झालंय. हे का आणि कशामुळे झालंय जाणून घेवूया या रिपोर्टमधून... News18 Lokma...