IND Vs Pak Asia Cup | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माने हाताच्या बोटाद्वारे एल टाईपचा आकार दाखवत सेलिब्रेशन केले होते. यानंतर अभिषेक शर्माने केलेल्या या एलचा नेमका अर्थ काय, याची चर्चा रंगली होती. अभिषेक शर्मानेच याबाबत खुलासा केला आहे. Lokmat is one of the leading Y...