advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / HEALTH TIPS : हिवाळ्यात हात-पाय सुजतात, दुखतात? नेमकी कोणती काळजी घ्यावी? | #local18
video_loader_img

HEALTH TIPS : हिवाळ्यात हात-पाय सुजतात, दुखतात? नेमकी कोणती काळजी घ्यावी? | #local18

WINTER HEALTH TIPS: हिवाळ्यामध्ये अनेकांना हात-पाय सुजण्याची आणि लाल होण्याची (Chilblains) समस्या भेडसावते. थंडी वाढल्यानंतर रक्ताभिसरण योग्य न झाल्याने ही समस्या अधिक वाढते. तुमचे हात-पाय सुजत असतील, तर ही समस्या टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी, यासाठीचा डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला या व्हिडिओत...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box