Gunratna Sadavarte Vs Shinde Group Rada | एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुणरत्न सदावर्ते गट आणि आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात तुफान राडा. दोन्ही गटात हाणामारी झाल्याची माहिती समोर आलीये. तर ऐकमेकांवर बाटल्या सुद्धा फेकून मारल्याचं निदर्शनास आलं. Major scuffle erupts between ...