Gauri Garje case News । पंकजा मुंडेंचे PA अनंत गर्जेंच्या पत्नी डॉ. गौरी गर्जेंनी 22 नोव्हेंबरला जीवन संपवलं. गौरीची हत्या असल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केलाय. याप्रकरणी २३ नोव्हेंबरला रात्री उशिरा पती अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली. सकाळी डॉ गौरी गर्जे हिचं पार्थिव पाथर्डीतील मोहोज देवढे गावात आण...