गंगाधर काळकुटे यांनी मंत्री छगन भुजबळांवर थेट टीका करत टोकाचा इशारा दिला आहे. बीडमधील ओबीसी मेळाव्याबाबत ते म्हणाले की भुजबळ हे मराठा समाजाला विरोध म्हणूनच हे आयोजन करत आहेत. नेमकं त्यांनी काय म्हटलं, पाहा या व्हिडिओत.Gangadhar Kalkute has issued a strong warning to Minister Chhagan Bhujbal, allegin...