नालासोपाऱ्यात चंद्रेश वैभव मंडळाच्या गणपती बाप्पाचं पारंपरिक ढोल-ताशासह स्वागत करण्यात आलं. लहानथोरांनी मिळून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा प्रारंभ साजरा केला.In Nalasopara, Chandresh Vaibhav Mandal welcomed Lord Ganesha with traditional dhol-tasha beats. The grand celebration included women, kids, a...